Fruity flavour

फ्लेवर्स

अनुप्रयोग

असिटलडीहाइड हा अन्नपदार्थांच्या उत्पादनातील मौल्यवान घटक आहे अन्नपदार्थांच्या उत्पादनात अन्नपदार्थ आणि शीतपेयांचाताजेपणा आणि ज्युसीनेस अवलंबून असतो.(खासकरून संत्रीज्यूस आणि इतर सायट्रसजूसच्या बाबतीत)

अनुप्रयोग

असिटलडीहाइड डायइथेल असिटल हे अल्कोहोलिक पेयांमध्ये, सायट्रसफळे, दुग्धउत्पादने, ट्रॉपिकल फळे यांमध्ये वापरले जाते. याला कठीण फळांचा स्वाद आहे जो साधारणपणे असिटलडीहाइडचासायट्रसस्वादा ऐवजी वापरला जातो.

अनुप्रयोग

इथेल क्रोटोनेट हे तिखट फ्रुईटी इस्टर. याला तीक्ष्ण, रम सारखा, अननस, फ्रुटी मॉस्कीआनो सारखा सुगंध येतो.

अनुप्रयोग

इथेलअसिटेटचा सुगंध साधारणपणे तुम्हाला ताज्या वाईनमध्ये त्याला फ्रुटीनेस आणण्यासाठी वापरलेला आढळतो. पण, इथेलअसिटेट अतिप्रमाणात वापरल्यास वाईनची गुणवत्ता ढासळते. तर अल्पप्रमाणात वापरल्यास उत्तम स्वाद येतो.

अनुप्रयोग

इथेल लकटेट हे खास रम, फळे आणि क्रीमचा स्वाद असलेले रसायन आहे, ज्याचा वापर कच्चा माळ म्हणून करता येतो.

फ्लेवर्स

फ्लेवर्स हा फूड अंड पर्सनल केअर इंडस्ट्रीचा अविभाज्य घटक आहे. आम्ही तयार केलेली खास रसायने स्टॉबेरीचा चव, सीनॅमॉनचा सुगंध आणि थंड मिंटचा स्वाद या साटी ओळखी जातात. विविध अन्नपदार्थ, शीतपेये, कन्फेक्शनरी, फार्मास्यूटीकल, आणि द्रव औषधांच्या उत्पादनांसाठी तसेच टूथपेस्ट, माऊथवोश यासारखी ओरलकेअर उत्पादने, कॉस्मेटिक्स, व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्स सारखी न्यूट्रिशन्स उत्पादने तयार करण्यासाठी आमची रसायने मोठ्या प्रमाणात वापरली जातात.