सारांश
साखरेचं उत्पादन करून त्याची विक्री करण्यासाठी गोदावरीमध्ये ऊसाचा वापर केला जातो. देशभरात साखर उत्पादन आणि निर्यातीमध्ये आमची कंपनी अव्वल क्रमांकावर आहे. कर्नाटकातल्या समीरवाडी इथे असणा-या आमच्या कंपनीला एफएसएससी २२००० हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. खाद्यपदार्थ आणि पेये या क्षेत्रात कार्यरत असणा-या कार्पोरेट सेक्टर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना हे आमचे प्रमुख ग्राहक आहेत. जीवना या नावाने आम्ही किरकोळ बाजारपेठेमध्ये साखरेची विक्री करतो. ही साखर सल्फरमुक्त असून त्याची प्रक्रिया मशीननेच केली जाते.
अनुप्रयोग
खाद्यान्नाच्या क्षेत्रात फ्लेवर म्हणून वापरली जाते.
श्रेणी
आम्ही उत्तम दर्जाची पांढरी आणि स्फटिक आकाराची साखर उत्पादित करतो. आयएसएस प्रमाणपत्र लाभलेली ही साखर जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी जाते. आमच्याकडे विविध आकारामध्ये आणि वजनामध्ये साखर उपलब्ध आहे.(५० किलो किंवा १ टनची बॅग)
- प्लांटेशन व्हाइट शुगर
- रिफाइन्ड शुगर(शुद्ध साखर)
- रिटेल शुगर