Solvent

वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने

अनुप्रयोग

पर्सनल हाईजीन इंडस्ट्रीमध्ये माऊथ वॉश सारख्या उत्पादनांमध्ये एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचा वापर होतो.

अनुप्रयोग

कॉस्मेटिक आणि पर्सनल केअर उत्पादनांमध्ये इथेल हेक्झानिडीऑलचा वापर इतर पदार्थ विरघळावे यासाठी केला जातो. हेअर टॉनिक, ड्रेसिंगस, आणि हेअर ग्रूमिंग उत्पादनांमध्ये इथेल हेक्झानिडीऑल वापरले जाते.

पर्सनल केअर अँड कॉस्मेटिक्स page desc

सौंदर्यप्रसाधने, शॅम्पू, साबण, आदी उत्पादने पर्सनल केअर इंडस्ट्री तयार करते. एखाद्या सुपरमार्केटचे हेल्थ आणि ब्युटी सेक्शन तुम्हाला आमच्या उत्पादनांची कल्पना देईल. या विभागांतून विकत घेतली जाणारी उत्पादने रंग, वास आणि चव यांच्या आधारे घेतली जातात. पर्सनल केअर उत्पादनांमध्ये आमची अनेक उत्पादने रंग, वास, चव येण्यासाठी विविध ठिकाणी वापरली जातात.

पर्सनल केअर इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे १, ३ - ब्युटालीन ग्लायकोलचे उत्पादन आम्ही बायो-बेसड अक्षय स्त्रोतांपासून करतो. त्यामुळे आमची उत्पादने जगाला निसर्गाशी जोडणारी असतात. आमची उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात. ज्यांना इकोसर्ट ग्रीनलाईफ कडून मान्यता मिळाली आहे. आणि इकोसर्ट नॅचरल अँड ओर्गानिक कॉस्मेटिक्स स्टॅंडर्ड प्राप्त आहे.

आमचे मॉडीफाईड सेल्युलोज पॉलीमर हे बाथ प्रोडक्ट, हेअर प्रोडक्ट, फेशिअल मेकअप, स्कीन केअर प्रोडक्ट, शेविंग प्रोडक्ट आदी कॉस्मेटिक्स आणि पर्सनल केअर उत्पादनांमध्ये वापरले जातात.

आम्ही जाणतो की ही संवेदनशील इंडस्ट्री आहे जिथे आमची उत्पादने प्रभावी, स्थिर आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे . आम्ही आमच्या उत्पादनांसाठी गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, प्रभावी रसायने पुरवतो.