तुम्ही दिलेली कोणतीही माहिती गोदावरी जैव रिफायनरी लिमिटेड कशी सुरक्षित ठेवते यावर हे गोपनीयता धोरण आधारित आहे.
गोदावरी जैव रिफायनरी लिमिटेड तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहे. आम्ही कदाचित तुम्हाला तुमची माहिती मागू शकतो ज्याद्वारे ही वेबसाईट वापरताना आम्ही तुमची ओळख पटवू शकतो, ज्याद्वारे तुम्हाला हमी देण्यात येईल की ही माहिती गोपनीयता धोरणाला धरून वापरण्यात येईल.
हे धोरण गोदावरी जैव रिफायनरी लिमिटेड या पेज ला अपडेट करताना वेळेनुसार बदलु शकते.
आपण हे पेज खात्रीने चेक करत राहा जेणेकरून तुम्ही पेज वर केल्येल्या बदलांमुळे नेहमी आनंदी राहाल. हि वेबसाईट पाहत असताना साधारणपणे जिथे वैयक्तिक माहितीची गरज लागत नाही तिथे तुमच्या बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती दिसली जाणार नाही. तरीही आम्ही काही वेळा तुम्ही हि वेबसाईट पाहत असताना तुमच्या कडून तुमची वैयक्तिक माहिती मागू शकतो, किंवा तुम्हाला रजीस्टर करण्यास सांगू शकतो. उदा. तुमचे ओळखपत्र, नाव, व्यवसायाची माहिती आणि इमेल आईडी.