अक्षय उर्जा
ऊर्जा क्षेत्रातील दीर्घकालीन अनिश्चितता म्हणजे जागतिक ऊर्जा प्रणालीवरील वाढता दबाव आणि खनिज इंधनांचा जास्त वापर त्यावर एकमात्र उपाय म्हणजे अक्षय उर्जा. आम्ही बायोमास उत्पादन स्टीम आणि शक्ती निर्मिती याद्वारे वीज निर्मिती केली. त्यामुळे हरितगृह वायूचे (ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जन आणि कार्बन कणांचे प्रमाण कमी होते. आम्ही कच्या मालासाठी उसाची चिपाडे वापरतो, दोन कोजनरेशन बॉईलर वापरून २५ मेगावॉट उर्जा तयार करतो आणि त्याचा एकत्रित वापर करून २८ मेगावॉट उर्जा निर्यात करतो.