Additives

अॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स

अनुप्रयोग

आम्ही तयार केलेले सेल्युलर डेरीव्हेटीव्ह हे अॅड्हेसिव्ह आणि लुब्रीकंट क्षेत्रात वापरले जातात. इथर्स आणि इस्टर्स यांची रुपांतर पाण्यात विरघळणाऱ्या किंवा सॉलवंटमध्ये विरघळणाऱ्या पॉलीमर्समध्ये होते. उदाहरणार्थ सेल्युलोज असिटेट हे दोन कागद जोडण्यासाठी किंवा प्लास्टिक जोडण्यासाठी होतो.

अनुप्रयोग

नॅच्युरोवॅक्स हे अडीटीव्ह म्हणून लुब्रीकंटमध्ये वापरले जाते. आमचे हे गोंद संथ प्रवाह आणि घर्षण क्रियांमध्ये काम करण्याची उत्तम क्षमतेची खात्री देतात.

अनुप्रयोग

२-इथेल-१, ३ हेक्झानेडीऑल हे एक रंगहीन जाड, घट्ट व चिकट द्रव आहे. ज्याचा उपयोग प्लास्टिक आणि रेझीन उद्योगात प्लास्टिसायझर म्हणून याचा उपयोग होतो.

अॅडहेसीव्हअँड ल्युब्रिकंट्स

आम्ही अॅड्हेसिव्ह, सीलंट आणि बाईंडर बनवण्यासाठी आवश्यक घटकांचा पुरवठा करतो. आमची रसायने अॅड्हेसिव्ह तयार करणाऱ्या उत्पादकांसाठी विविध प्रकारच्या उत्तमोत्तम उत्पादनांसाठी आणि दर्जेदार वस्तू ज्यात लवचिकपणा आणि मजबूती लागते इत्यादी बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

लुब्रीकंट उद्योगामध्ये पुनर्वापरयोग्य स्रोत वापरून तयार केलेला कच्चा माल आम्ही पुरवतो. आम्ही यामागील उपयोगिता जाणतो, नेहमी एक दर्जेदार गुणवत्ता देणारे उत्पादन देण्याकडे लक्ष देतो.