Solvent
फ्लेवर्स
फ्लेवर्स हा फूड अंड पर्सनल केअर इंडस्ट्रीचा अविभाज्य घटक आहे. आम्ही तयार केलेली खास रसायने स्टॉबेरीचा चव, सीनॅमॉनचा सुगंध आणि थंड मिंटचा स्वाद या साटी ओळखी जातात. विविध अन्नपदार्थ, शीतपेये, कन्फेक्शनरी, फार्मास्यूटीकल, आणि द्रव औषधांच्या उत्पादनांसाठी तसेच टूथपेस्ट, माऊथवोश यासारखी ओरलकेअर उत्पादने, कॉस्मेटिक्स, व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्स सारखी न्यूट्रिशन्स उत्पादने तयार करण्यासाठी आमची रसायने मोठ्या प्रमाणात वापरली जातात.