Resin

प्लास्टिक, पेपर व राळ

अनुप्रयोग

आम्ही सेल्युलोज असिटेट आणि सेल्युलोज असिटेट ब्यूटारेट सारखे सेल्युलोज डेरीवेटीव्हस आम्ही बनवतो. टूल हॅन्डल्स, इल्युमिनेटेड साईन्सचे पॅनल, स्टिअरिंग व्हील्स, गॉगल, बाथरूम फिटींग्स, आदी प्लास्टिक उत्पादने तयार करताना यांचा वापर होतो.

अनुप्रयोग

प्रिंटेड सर्किट बोर्ड बनवताना क्रोटोनिक ऍसिड हे रेसिन्सचे संयुग बनवण्यासाठी वापरले जाते. कृत्रिम रेसिन्स हे मोल्डिंग, लॅमिनेटिंग, कास्टिंग, कोटींग साठी वापरले जाते. ते क्रोटोनिक ऍसिड पासून बनवले जाते.

प्लास्टिक, पेपर अँड रेसिन्स page desc

प्लास्टीसायजर्स, सोल्व्हेंट्स अँड रेसिन्स. हे घटक प्लास्टिक, पेपर आणि रेसिन्स उद्योहाचा कणा आहेत. त्यांचा वापर आम्ही दररोज करतो. आणि त्यात आमचा हातखंडा आहे.

प्लास्टिक उद्योगाला उत्तम दर्जाचा, कमी वजनाचा आणि उत्तम गुणवत्ता असलेचा कच्चा माल लागतो. आमचे ऍडीटिव्ह्स प्लास्टिकची उत्पादन प्रक्रियेतील गुणवत्ता सुधारतात. शिवाय, तयार झालेल्या प्लास्टिकची रोध, उष्णता, वेळ आणि पारदर्शकता यांच्याशी होणारी क्रिया सुधारतात.

आमची उत्पादने जैव आधारित अक्षय स्रोतांपासून तयार करण्यात अली आहेत. आणि ती 'इकोसर्ट ग्रीनलाईफ' कडून मान्यताप्राप्त आहेत. तसेच ते 'इकोसर्ट नॅचरल अँड ऑरगॅनिक कॉस्मेटिक्स स्टॅंडर्ड' मध्ये बसतात.

प्लास्टिक आणि रेसिन्सना इकोटच देण्यासाठी आम्ही वसाहबद्ध आहोत. बायो प्लास्टिकच्या निमित्ताने पॅकेजिंगमध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिक अधिक टिकाऊ बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो.