Ingredient

वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने

अनुप्रयोग

स्वस्त, कमी टोक्झिक, उत्तम सुवास यामुळे इथेल असिटेट हे सॉल्व्हन्ट आणि डायल्युएंट म्हणून वापरण्यात येते. उदा. इथेल असिटेट हे नेलपेंट रीमूवरमध्ये तसेच अडीटीव्ह म्हणून सिगारेट म्हणून वापरले जाते. तसेच विविध परफ्युम्स, मस्करा आणि टूथ-पेस्ट उत्पादने यांमध्ये याचा वापर होतो.

अनुप्रयोग

इथेल लॅक्टेटचा वापर सामान्यपणे कॉस्मेटिकस आणि पर्सनल केअर उत्पादनांमध्ये होतो. मोईश्चरायजर, सफाई उत्पादने, तसेच स्कीन केअर उत्पादने मध्ये यांचा वापर होतो. याच्या वापराने ओव्हरऑल लूक आणि फील सुधारतो.

अनुप्रयोग

क्रोटोनिक ऍसिड विनायल असिटेट कोपॉलीमर हे कॉस्मेटिक आणि हेअर स्टायलिंग उत्पादनांमध्ये वापरले जाते. या पदार्थाच्या वापरामुळे केसांना हवी ती स्टाईल देता येते. त्वचा, केस आणि नखांवर एक बारीक कोटिंग येते.

अनुप्रयोग

सोडियम सल्फेट हे साधे इनओर्गानिक संयुग आहे. ज्याचा फॉर्म्युला Na2SO4 आहे. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे पावडर डीटरजंटमध्ये हे संयुग प्रामुख्याने वापरले जाते.

पर्सनल केअर अँड कॉस्मेटिक्स page desc

सौंदर्यप्रसाधने, शॅम्पू, साबण, आदी उत्पादने पर्सनल केअर इंडस्ट्री तयार करते. एखाद्या सुपरमार्केटचे हेल्थ आणि ब्युटी सेक्शन तुम्हाला आमच्या उत्पादनांची कल्पना देईल. या विभागांतून विकत घेतली जाणारी उत्पादने रंग, वास आणि चव यांच्या आधारे घेतली जातात. पर्सनल केअर उत्पादनांमध्ये आमची अनेक उत्पादने रंग, वास, चव येण्यासाठी विविध ठिकाणी वापरली जातात.

पर्सनल केअर इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे १, ३ - ब्युटालीन ग्लायकोलचे उत्पादन आम्ही बायो-बेसड अक्षय स्त्रोतांपासून करतो. त्यामुळे आमची उत्पादने जगाला निसर्गाशी जोडणारी असतात. आमची उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात. ज्यांना इकोसर्ट ग्रीनलाईफ कडून मान्यता मिळाली आहे. आणि इकोसर्ट नॅचरल अँड ओर्गानिक कॉस्मेटिक्स स्टॅंडर्ड प्राप्त आहे.

आमचे मॉडीफाईड सेल्युलोज पॉलीमर हे बाथ प्रोडक्ट, हेअर प्रोडक्ट, फेशिअल मेकअप, स्कीन केअर प्रोडक्ट, शेविंग प्रोडक्ट आदी कॉस्मेटिक्स आणि पर्सनल केअर उत्पादनांमध्ये वापरले जातात.

आम्ही जाणतो की ही संवेदनशील इंडस्ट्री आहे जिथे आमची उत्पादने प्रभावी, स्थिर आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे . आम्ही आमच्या उत्पादनांसाठी गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, प्रभावी रसायने पुरवतो.