Intermediate

सुगंध

अनुप्रयोग

असिटलडीहाईडचा वापर इंटरमिडीएट म्हणून परफ्युम इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध असिटलच्या निर्मितीसाठी होतो.

अनुप्रयोग

इथेल अॅसीटेटचा वापर मोठ्या प्रमाणात कारण आनंद देणारा गंध, सौंदर्यप्रसाधने मध्ये एक सुगंध द्र्व्य म्हणून वापरले जाते. त्याचा वास नखे पोलिश करण्यारा उद्योगात वापरला जातो आणि जलद बाष्पीभवन प्रक्रियेमुळे अत्तराप्रमाणे नाही तर सुगंधित द्रव्य म्हणून याचा वापर होतो.

अनुप्रयोग

इथेल क्रोटोनेटचा वापर सुगंध आणि फ्लेवर देण्यासाठी फूड इंडस्ट्रीमध्ये होतो. द्राक्षे, अननस, रम, मटण, कांदा, आलं, आदी स्वाद देण्यासाठी याचा वापर होतो.

अनुप्रयोग

एक्सट्रा न्यूट्रल अल्कोहोलचा वापर फ्रेग्रन्स इंडस्ट्रीमध्ये परफ्यूम्स आणि डियोड्रन्ट तयार करताना सॉल्व्हन्ट म्हणून होतो.

अनुप्रयोग

सुगंध, भावनांना उत्तेजन देण्यासाठी, मन पुनरुज्जीवित करण्यासाठी अनोखे अनुभव प्रदान करतात. गोदावरी बायोरिफाइनरीज लिमिटेड यांना मानवी सुगमता वाढवण्यासाठी आणि त्यांची जपणूक करण्यासाठी सुगंधी रसायनांचे योगदान देण्यास आनंद आहे.

सुगंध page desc

सुगंधित द्रव्य निर्मितीमध्ये अन्नाला सुगंध देणाऱ्या, औषधी, पर्सनल केअर इंडस्ट्रीमध्ये वापरत येणाऱ्या, घरगुती वापरत येणाऱ्या, कपड्यांवर लावण्यात येणाऱ्या विविध सुगंधित द्रव्यांचा समावेश होतो. घरगुती गोष्टींमध्ये असलेला ताज्या निम्बाचा सुगंध रासायनिक संयुगे समाविष्ट केल्याने येतो. आज, सर्वात स्वस्त वस्तूंपासून टे सगळ्यात महाग वस्तूंमध्येही सुगंधित द्रव्यांचा वापर केला जातो. त्यामुळे सुगंधित द्रव्यांच्या निर्मितीचा एकूणच उद्योग जगतात मोठा वाटा आहे.

आमची रसायने उद्योग जगतात दर्जेदार उत्पादने म्हणून ओळखली जातात.