असिटलडीहाईड डायइथेल असिटल

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

काही वेळा या रसायनाला ‘अॅसिटल’ म्हणून ओळखले जाते. हे रंगहीन द्रव्य प्रामुख्याने फ्लेवर्स आणि फ्रेग्रंस उद्योगात वापरले जाते. स्वाद देण्याचा प्रमुख घटक म्हणून याचा वापर शीतपेये, बेकरी उत्पादने, आदी तयार करताना होतो.

पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, आयएसओ टँक

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

  • मध्यवर्ती म्हणून परफ्युमरी उत्पादनांमध्ये वापरले जाते.
  • तसेच शीतपेये ते केळे, सफरचंद, जर्दाळू आणि सुदंर आकर्षक प्रकारांमध्ये वापर होतो. आइस्क्रीम, कँडी आणि अर्धा कच्चा माल म्हणून कृत्रिम मधूर फ्लेवर्स देण्यासाठी ही वापरला जातो.

तांत्रिक तपासणी

उत्पादन          : असिटलडीहाईड डायइथेल असिटल
CAS क्रमांक  : 105-57-7

स्वरूप स्वच्छ रंगहीन द्रव्य
कसोटी (%) किमान ९७.००
ओलावा (%) कमाल ०.५०
विशिष्ट गुरुत्व @ २०0C ०.८२० – ०.८४०