Plasticizer

प्लास्टिक, पेपर व राळ

अनुप्रयोग

रेसिन्स आणि प्लास्टीसायजरमध्ये १,३ ब्यूटालेन ग्लायकोलचा वापर केला जातो. त्यामुळे रेसिन्स आणि प्लास्टीसायजरमध्ये मजबूतपणा येतो आणि त्यांचे वय वाढते. शिवाय पॉलीमर बनवताना वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीसायजर्समध्येही हे वापरण्यात येते . पॉलीस्टर रेसिन्स, एक्रीलेट्स आणि पळीयुरेथेनच्या निर्मितीमध्येही ते वापरण्यात येते.

अनुप्रयोग

इथेल क्रोटोनेट हे रासायनिक संयुग आपल्या उग्र सुगंधासह येते. पाण्यात विरघळणारे आणि सॉल्व्हन्ट म्हणून वापरता येणारे हे रसायन रेसिन्स तयार करताना प्लास्टीसायजर म्हणून वापरले जातात.

प्लास्टिक, पेपर अँड रेसिन्स page desc

प्लास्टीसायजर्स, सोल्व्हेंट्स अँड रेसिन्स. हे घटक प्लास्टिक, पेपर आणि रेसिन्स उद्योहाचा कणा आहेत. त्यांचा वापर आम्ही दररोज करतो. आणि त्यात आमचा हातखंडा आहे.

प्लास्टिक उद्योगाला उत्तम दर्जाचा, कमी वजनाचा आणि उत्तम गुणवत्ता असलेचा कच्चा माल लागतो. आमचे ऍडीटिव्ह्स प्लास्टिकची उत्पादन प्रक्रियेतील गुणवत्ता सुधारतात. शिवाय, तयार झालेल्या प्लास्टिकची रोध, उष्णता, वेळ आणि पारदर्शकता यांच्याशी होणारी क्रिया सुधारतात.

आमची उत्पादने जैव आधारित अक्षय स्रोतांपासून तयार करण्यात अली आहेत. आणि ती 'इकोसर्ट ग्रीनलाईफ' कडून मान्यताप्राप्त आहेत. तसेच ते 'इकोसर्ट नॅचरल अँड ऑरगॅनिक कॉस्मेटिक्स स्टॅंडर्ड' मध्ये बसतात.

प्लास्टिक आणि रेसिन्सना इकोटच देण्यासाठी आम्ही वसाहबद्ध आहोत. बायो प्लास्टिकच्या निमित्ताने पॅकेजिंगमध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिक अधिक टिकाऊ बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो.