गुणवत्ता धोरण
- ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याकरता उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- गुणवत्ता व्यवस्थापन व्यवस्थेला अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
- आमच्या कर्मचा-यांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षित तसंच प्रेरित करू.
- सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाशी असणा-या आमच्या जबाबदारीची आम्हाला जाण आहे.
- गुणवत्तेवरच आमचा ठाम विश्वास असून आमच्या विचारांमध्ये तसंच कृतीमध्ये दर्जाला महत्त्व आहे.