Intermediate

फ्लेवर्स

अनुप्रयोग

लिकरला (मद्य) मानवीय शरीरास पिण्यास योग्य बनवताना एक्सट्रा न्यूट्रल अल्कोहोल चा वापर होतो.

अनुप्रयोग

जळलेल्या, भाजलेल्या वासासह येणारे क्रोटॉनिक ऍसिड प्रामुख्याने बेकारी उत्पादने आणि नॉन-अलकोहोलिक पेयांमध्ये वापरण्यात येते.

अनुप्रयोग

रेक्टिफाईड स्पिरिट मधील अल्कोहोलचे मोठे प्रमाण लक्षातघेता पदार्थ शिजवताना वापरला जातो. ज्यामुळे सॉलवंट म्हणून त्याचा वापर होतो आणि पदार्थाला उत्तम स्वाद येतो.

फ्लेवर्स

फ्लेवर्स हा फूड अंड पर्सनल केअर इंडस्ट्रीचा अविभाज्य घटक आहे. आम्ही तयार केलेली खास रसायने स्टॉबेरीचा चव, सीनॅमॉनचा सुगंध आणि थंड मिंटचा स्वाद या साटी ओळखी जातात. विविध अन्नपदार्थ, शीतपेये, कन्फेक्शनरी, फार्मास्यूटीकल, आणि द्रव औषधांच्या उत्पादनांसाठी तसेच टूथपेस्ट, माऊथवोश यासारखी ओरलकेअर उत्पादने, कॉस्मेटिक्स, व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्स सारखी न्यूट्रिशन्स उत्पादने तयार करण्यासाठी आमची रसायने मोठ्या प्रमाणात वापरली जातात.