उत्पादने

प्रभावी, स्वस्त, आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादने निर्माण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. कर्नाटकातील आमच्या साखर कारखान्यात अन्न, इंधन, रसायने, वीज, कंपोस्ट आणि अशा अनेक प्रयोगीक उपक्रमांमध्ये ऊस हे प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते. ऊसाचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि साहित्यांमध्ये वापर केला जातो जे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करते.

सुरक्षित, किफायतशीर आणि शाश्वत अशी कार्यपद्धती विकसित करण्यासाठी प्रचंड मेहनत लागते हे आम्ही जाणतो. महाराष्ट्रात स्थित आमचे उत्पादन कारखाने हे आयएसओ ९००० (ISO 9000) प्रमाणित आहेत आणि जबाबदारीने सावधानता बाळगतात.

आमची निर्यात करण्यात येणारी रसायने रिच (REACH) मानकांनुसार असतात. आम्ही नाविन्यपूर्ण, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावर्णीयदृष्ट्या शाश्वत राहण्यावर आमचा विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही ट्रीपल बॉटम लाईन नुसार कार्यरत आहोत.