लिपस्टिक, मस्करा, मोईशचारिंग क्रीममध्ये याचा वापर होतो. उच्च द्रवणांक बिंदू असल्याने लिप्सस्टिकची मजबूतपणा आणि वय वाढवते.हे रसायन यामध्ये मोडते : फूड अँड बेव्हरेज, पेन्ट्स अँड कोटिंग्स, पॅकेजिंग अँड प्रिंटिंग इंक्स, प्लास्टिक, पेपर अँड रेझिन्स , फार्मास्युटिकल, टेक्सटाईल्स अँड लेदर, ऍडहेसिव्ह अँड ल्युब्रिकंट्स
१,३ ब्यूटालेन ग्लायकोलचा वापर कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीमध्ये (त्वचेतील ओलावा शोषून घेणं राखणारा) ह्यूमकंटेन्ट, (त्वचेला सॉफ्ट करण्यासाठी वापरण्यात येणारा) इमोलीएंट , रोग प्रतिकारक गुणधर्म असलेली उत्पादने तयार करण्यासाठी होतो.
सौंदर्यप्रसाधने, शॅम्पू, साबण, आदी उत्पादने पर्सनल केअर इंडस्ट्री तयार करते. एखाद्या सुपरमार्केटचे हेल्थ आणि ब्युटी सेक्शन तुम्हाला आमच्या उत्पादनांची कल्पना देईल. या विभागांतून विकत घेतली जाणारी उत्पादने रंग, वास आणि चव यांच्या आधारे घेतली जातात. पर्सनल केअर उत्पादनांमध्ये आमची अनेक उत्पादने रंग, वास, चव येण्यासाठी विविध ठिकाणी वापरली जातात.
पर्सनल केअर इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे १, ३ - ब्युटालीन ग्लायकोलचे उत्पादन आम्ही बायो-बेसड अक्षय स्त्रोतांपासून करतो. त्यामुळे आमची उत्पादने जगाला निसर्गाशी जोडणारी असतात. आमची उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात. ज्यांना इकोसर्ट ग्रीनलाईफ कडून मान्यता मिळाली आहे. आणि इकोसर्ट नॅचरल अँड ओर्गानिक कॉस्मेटिक्स स्टॅंडर्ड प्राप्त आहे.
आमचे मॉडीफाईड सेल्युलोज पॉलीमर हे बाथ प्रोडक्ट, हेअर प्रोडक्ट, फेशिअल मेकअप, स्कीन केअर प्रोडक्ट, शेविंग प्रोडक्ट आदी कॉस्मेटिक्स आणि पर्सनल केअर उत्पादनांमध्ये वापरले जातात.
आम्ही जाणतो की ही संवेदनशील इंडस्ट्री आहे जिथे आमची उत्पादने प्रभावी, स्थिर आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे . आम्ही आमच्या उत्पादनांसाठी गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, प्रभावी रसायने पुरवतो.