१,३ ब्यूटालेन ग्लायकोल (इकोसर्ट)

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

१, ३ – ब्युटालीन ग्लायकोल हे नैसर्गिकरीत्या अक्षय स्त्रोतांचा वापर करून तयार केलेले आहे. आमची उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात आणि ती इकोसर्ट ग्रीनलाईफ कडून मान्यताप्राप्त आहेत. तसेच ही उत्पादने इकोसर्ट च्या नॅचरल अँड ऑर्गनिक कॉस्मेटीक स्टॅन्डर्डमध्ये बसणारी आहेत. प्लास्टिक आणि रेझिन्सना इको-टच देण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, आयएसओ टँक

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

१,३ ब्यूटालेन ग्लायकोलचा वापर कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीमध्ये (त्वचेतील ओलावा शोषून घेणं राखणारा) ह्यूमकंटेन्ट, (त्वचेला सॉफ्ट करण्यासाठी वापरण्यात येणारा) इमोलीएंट , रोग प्रतिकारक गुणधर्म असलेली उत्पादने तयार करण्यासाठी होतो. त्वचेवर लावताच हा पदार्थ शोषून घेतला जातो. आणि त्याचे रूपांतर 'गॅमा हायड्रोक्झीब्युट्रिक असिड' मध्ये होते. जे माणसामध्ये निसर्गतः आढळणारे संयुग आहे. ब्यूटालेन ग्लायकोल हे स्वच्छ, रंगहीन द्रव आहे ज्याचा वापर कॉस्मेटिकस आणि पर्सनल केअर उत्पादने तयार करताना होतो.

हे रसायन यामध्येही मोडते : प्लास्टिक, पेपर व राळ, फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई

तांत्रिक तपासणी

उत्पादन :(±)१,३-ब्युटीलीन ग्लाइकॉल
कैस क्रमांक : १०७-८८-०

स्वरूप साफ रंगहीन द्रव
परिक्षे (%) किमान ९९.५०
आम्लता म्हणून अॅसिटिक अॅसिड (%) ०.०१० (कॉस्मेटिक ग्रेड)
कमाल ०.१०० (तांत्रिक ग्रेड)
ओलावा (%) ०.५०
विशिष्ट गुरुत्व @ २० ०सेल्सियस १.००४ - १.००७