२-इथेल-१,३,हेक्झानिडीऑल

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

२-इथेल-१, ३ हेक्झानेडीऑल हे एक रंगहीन जाड, घट्ट व चिकट द्रव आहे. ज्याचा उपयोग प्लास्टिक आणि रेझीन उद्योगात प्लास्टिसायझर म्हणून याचा उपयोग होतो. आणि शाई बनवताना शाईची पेपरच्या आत प्रवेश करण्याची क्षमता वाढवतात.

पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, आयएसओ टँक

अॅप्लिकेशन्स (उपयोजन)

पोलीयुरेथीन एलस्टोमर या रसायनामध्ये भौतिक गुणधर्म वाढवण्याची क्षमता असल्याने २ इथिल – १, ३ हेक्झानेडीयोलची शिफारस आम्ही करतो.

हे रसायन यामध्येही मोडते : कापड आणि लेदर, पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग

तांत्रिक तपासणी

उत्पादन           :२-इथेल-१,३,हेक्झानिडीऑल
सीएएस क्रमांक   :९४-९६-२

स्वरूप स्वच्छ रंगहीन द्रव्य
परखणे(%) किमान ९८.००
बुटीरिक ऍसिड म्हणून आंबटपणा (%) कमाल ०.०२
ओलावा (%) कमाल ०.०५
रंग (Hzn) कमाल २०
विशिष्ट गुरुत्व @ २५ 0C ०.९३०-०.९४५