ओव्हरव्ह्यू
शेती, औषध निर्मिती, प्लास्टिक, कापड उद्योग, पर्सनल केअर, फूड आणि इतर अनेक उद्योग क्षेत्रात वापरण्यात येत असलेले सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस आम्ही दररोज तयार करतो.
अॅप्लिकेशन्स (उपयोजन)
आम्ही तयार केलेले सेल्युलर डेरीव्हेटीव्ह हे अॅड्हेसिव्ह आणि लुब्रीकंट क्षेत्रात वापरले जातात. इथर्स आणि इस्टर्स यांची रुपांतर पाण्यात विरघळणाऱ्या किंवा सॉलवंटमध्ये विरघळणाऱ्या पॉलीमर्समध्ये होते. उदाहरणार्थ सेल्युलोज असिटेट हे दोन कागद जोडण्यासाठी किंवा प्लास्टिक जोडण्यासाठी होतो. मिथेल सेल्युलोजचा वापर लेदर पेस्ट म्हणून लेदर खराब होण्यापासून वाचण्यासाठी होतो. इथेल सेल्युलोज हे कमी तापमानावर काम करणाऱ्या अॅड्हेसिव्हचे उत्तम उदाहरण आहे.
हे रसायन यामध्येही मोडते : फार्मास्युटिकल, प्लास्टिक, पेपर व राळ, कापड आणि लेदर, वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने , अग्रीकल्चरल, फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग