ओव्हरव्ह्यू
इथेल क्रोटोनेट हे रंगहीन द्रव आहे जे पाण्यात सहज विरघळले जाते. सेल्युलोज इस्टर तयार करण्यासाठी सॉलवंट म्हणून याचा वापर होतो. तसेच प्लास्टिसायजर म्हणून अक्रेलिक रेझिन्स तयार करण्यासाठी वापरले जातात.
पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, आयएसओ टँक
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
इथेल क्रोटोनेट हे रासायनिक संयुग आपल्या उग्र सुगंधासह येते. पाण्यात विरघळणारे आणि सॉल्व्हन्ट म्हणून वापरता येणारे हे रसायन रेसिन्स तयार करताना प्लास्टीसायजर म्हणून वापरले जातात.
हे रसायन यामध्येही मोडते : फ्लेवर्स, फार्मास्युटिकल, सुगंध
तांत्रिक तपासणी
उत्पादन :इथिल क्रोटोनॅट
कॅस नंबर :६२३-७०-१
स्वरूप | स्पष्ट रंगहीन द्रव |
परिक्षे (%) | किमान ९९.०० |
ऍसिडिटी म्हणून क्रोटोनिक ऍसिड (%) | कमाल ०.५० |
ओलावा (%) | कमाल ०.५० |
सापेक्ष घनता @ २५ ०सेल्सियस | ०. ०९१०-०.९३० |