ओव्हरव्ह्यू
१, ३ – ब्युटालीन ग्लायकोल हे नैसर्गिकरीत्या अक्षय स्त्रोतांचा वापर करून तयार केलेले आहे. आमची उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात आणि ती इकोसर्ट ग्रीनलाईफ कडून मान्यताप्राप्त आहेत. तसेच ही उत्पादने इकोसर्ट च्या नॅचरल अँड ऑर्गनिक कॉस्मेटीक स्टॅन्डर्डमध्ये बसणारी आहेत. प्लास्टिक आणि रेझिन्सना इको-टच देण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, आयएसओ टँक
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
रेसिन्स आणि प्लास्टीसायजरमध्ये १,३ ब्यूटालेन ग्लायकोलचा वापर केला जातो. त्यामुळे रेसिन्स आणि प्लास्टीसायजरमध्ये मजबूतपणा येतो आणि त्यांचे वय वाढते. शिवाय पॉलीमर बनवताना वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीसायजर्समध्येही हे वापरण्यात येते . पॉलीस्टर रेसिन्स, एक्रीलेट्स आणि पळीयुरेथेनच्या निर्मितीमध्येही ते वापरण्यात येते. ड्रायिंग एजंट म्हणून तंबाकू, कॉस्मेटिक्स, आदी मध्येही हे वापरण्यात येते. शिवाय प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये प्लास्टीसायजर म्हणूनही याचा उपयोग होतो.
हे रसायन यामध्येही मोडते : वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने , फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई
तांत्रिक तपासणी
उत्पादन: :(±)१,३-ब्युटीलीन ग्लाइकॉल
कॅस नंबर : १०७-८८-०
स्वरूप | साफ रंगहीन द्रव |
परिक्षे (%) | किमान ९९.५० |
आम्लता म्हणून अॅसिटिक एसिड (%) | कमाल ०.०१० (कॉस्मेटिक ग्रेड) कमाल ०.१०० (तांत्रिक ग्रेड) |
ओलावा (%) | ०.५० |
विशिष्ट गुरुत्वाकर्षण @ २० ००सेल्सियस | १.००४ – १.००७ |