इथेल असिटेट

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

आम्ही इथेल असिटेटचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो. शाई आणि रंग तयार करत असताना इथेल असिटेटचा वापर सॉलवंट म्हणून केला जातो. रेझिन विरघळवण्यासाठी, वाहून जाण्याची क्षमता नियंत्रित करण्यासाठी, डायिंग रेट कमी करण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो. पावडर तयार करताना सुगंध येण्यासाठी याचा वापर केला जातो. कॉमन ओर्गानिक सॉलवंट म्हणून अनेक उत्पादनांमध्ये यांचा वापर होतो.

पॅकिंग : एमएस ड्रम, एचडीपीइ ड्रम, आयएसओ टँक, बल्क पार्सल

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

स्वस्त, कमी टोक्झिक, उत्तम सुवास यामुळे इथेल असिटेट हे सॉल्व्हन्ट आणि डायल्युएंट म्हणून वापरण्यात येते. उदा. इथेल असिटेट हे नेलपेंट रीमूवरमध्ये तसेच अडीटीव्ह म्हणून सिगारेट म्हणून वापरले जाते. तसेच विविध परफ्युम्स, मस्करा आणि टूथ-पेस्ट उत्पादने यांमध्ये याचा वापर होतो.

हे रसायन यामध्ये मोडते : ऍग्रीकल्चर, ऍडहेसिव्ह अँड ल्युब्रिकंट्स, इलेक्ट्रोनिक्स, फ्लेवर्स, फ्रेग्रन्स, पेन्ट्स अँड कोटिंग्स, फार्मास्युटिकल, टेक्सटाईल्स अँड लेदर, पॅकेजिंग अँड प्रिंटिंग इंक्स

हे रसायन यामध्येही मोडते : फ्लेवर्स, फार्मास्युटिकल, कापड आणि लेदर, सुगंध, अॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स, अग्रीकल्चरल, इलेक्ट्रॉनिक्स, पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग

तांत्रिक तपासणी

उत्पादन             :एथिल एसीटेट
कैस क्रमांक    : १४१-७८-६

स्वरूप साफ रंगहीन द्रव
परिक्षे (%) किमान ९९.८०
रंग (Hzn) कमाल १०
ओलावा (%) कमाल ०.०३०
अॅसिटिक अॅसिड म्हणून अॅसिडिटी (%) कमाल ०.००५
बाष्पीभवन अवशेष (%) कमाल ०.००५