क्रोटॉनिक अॅसिड

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

क्रोटोनिक अॅसिड हे शॉर्ट चेन अनसॅच्युरिटेड कर्बोक्झाईल अॅसिड आहे. यापासून तयार करण्यात आलेली खते आणि औषधे प्रदूषण टाळण्यास मदत करतात.

कृत्रिम रबर तसेच रंगांचे गुणधर्म सुधारण्यासाठी कच्चा माल म्हणून याचा उपयोग होतो.

अॅप्लिकेशन्स (उपयोजन)

जळलेल्या, भाजलेल्या वासासह येणारे क्रोटॉनिक ऍसिड प्रामुख्याने बेकारी उत्पादने आणि नॉन-अलकोहोलिक पेयांमध्ये वापरण्यात येते.

तांत्रिक तपासणी

1 Appearance Clear Colourless Liquid
2 Assay (%) Min 99.50
3 Acidity as Acetic Acid (%) Max 0.010 (Cosmetic Grade)
Max 0.100 (Technical Grade)
4 Moisture (%) 0.50
5 Specific Gravity @ 20 0C 1.004 – 1.007