ओव्हरव्ह्यू
इतर रसायने तयार करण्यासाठी इंटरमिडीएट म्हणून असिटलडीहाईडचा वापर होतो. हे बहूउपयोगी रसायन असून अग्रीकल्चर, प्लास्टिक, फार्मास्युटिकल, फूड अँड बेव्हरेजेस, आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. १, ३ ब्युटालीन ग्लायकॉल आणि क्रोटोनलडीहाईड, आदीच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून असिटलडीहाईडचा उपयोग होतो.
पॅकिंग: एमएस ड्रम, एचडीपीइ ड्रम, आयएसओ टॅंक, बल्क पार्सल.
उपयोग
असिटलडीहाईडचा वापर इंटरमिडीएट म्हणून परफ्युम इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध असिटलच्या निर्मितीसाठी होतो.
हे रसायन यामध्येही मोडते : फार्मास्युटिकल, प्लास्टिक, पेपर व राळ, फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग
तांत्रिक तपासणी
उत्पाद :असिटलडीहाईड
कैस नंबर : ७५-०७-०
दिखावट | रंगहीन तरल साफ़ |
परख (%) | न्यूनतम ९९.०० |
अम्लता एसिड (%) | अधिकतम ०.१० |
नमी (%) | अधिकतम ०.३० |
इथेनॉल (%) | अधिकतम ०.१०० |