ओव्हरव्ह्यू
शेती, औषध निर्मिती, प्लास्टिक, कापड उद्योग, पर्सनल केअर, फूड आणि इतर अनेक उद्योग क्षेत्रात वापरण्यात येत असलेले सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस आम्ही दररोज तयार करतो.
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
आमचे पाण्यात विरघळू शकतील असे सेल्युलोज व्हिस्कोज फिलामेंट आणि व्हिस्कोज स्टॅपल फायबरच्या उत्पादनाच्या वेळी वापरले जातात सेल्युलोज असिटेट सारखे डेरीवेटीव्हस लीनिंग्स, ब्लोउज, ड्रेस, वेडींग वेअर आणि पार्टी वेअर, होम फर्निशिंग, ड्रेपरी, आदीच्या कापड निर्मितीमध्ये वापरले जाते.
हे रसायन यामध्येही मोडते : फार्मास्युटिकल, प्लास्टिक, पेपर व राळ, वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने , अॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स, अग्रीकल्चरल, फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग