ओव्हरव्ह्यू
शेती, औषध निर्मिती, प्लास्टिक, कापड उद्योग, पर्सनल केअर, फूड आणि इतर अनेक उद्योग क्षेत्रात वापरण्यात येत असलेले सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस आम्ही दररोज तयार करतो.
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
सेल्युलोज डेरीवेटीव्हचा औषध निर्मिती प्रक्रियेतील सर्वात मोठा उपयोग कोणत्याही औषधी गुणधर्म नसलेल्या गोळ्या तयार करण्यासाठी होतो. शिवाय औषधातील सर्व घटक एकत्र धरत गोळ्यांचा कठीणपणा, द्रव शोषून घेण्याची क्षमता, आदी गोष्टी वाढवून औषधाच्या गोळीला वॊटरप्रूफ बनवण्यासाठी उपयोग होतो.
हे रसायन यामध्येही मोडते : प्लास्टिक, पेपर व राळ, कापड आणि लेदर, वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने , अॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स, अग्रीकल्चरल, फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग