ओव्हरव्ह्यू
शेती, औषध निर्मिती, प्लास्टिक, कापड उद्योग, पर्सनल केअर, फूड आणि इतर अनेक उद्योग क्षेत्रात वापरण्यात येत असलेले सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस आम्ही दररोज तयार करतो.
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
उसाच्या चिपाडांपासून आम्ही सेल्युलोजची निर्मिती करतो. हे सेल्युलोज निसर्गतः नष्ट होणारे आणि रासायनिकदृष्ट्या स्थिर असतात. पेपर बनवण्याच्या प्रक्रियेनमध्ये हे सेल्युलोज भौतिक आणि रासायनिकदृष्ट्या इतर फायबर सोबत सहज संयुग पावतात. मुलायमता आणि ताण रोखून धरण्याची उंचच क्षमता हे दोन गुणधर्मांमुळे आमची उत्पादने उद्योग जगतात उजवी ठरतात.
हे रसायन यामध्येही मोडते : फार्मास्युटिकल, कापड आणि लेदर, वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने , अॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स, अग्रीकल्चरल, फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग