अल्फा सेल्युलोज अँड डेरीवेटीव्हस

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

शेती, औषध निर्मिती, प्लास्टिक, कापड उद्योग, पर्सनल केअर, फूड आणि इतर अनेक उद्योग क्षेत्रात वापरण्यात येत असलेले सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस आम्ही दररोज तयार करतो.

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

पर्सनल केअर उत्पादनांमध्ये शुद्धता, गुणवत्ता, आदि गोष्टी महत्त्वाच्या असतात.

हे रसायन यामध्येही मोडते : फार्मास्युटिकल, प्लास्टिक, पेपर व राळ, कापड आणि लेदर, अॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स, अग्रीकल्चरल, फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग