अल्फा सेल्युलोज अँड डेरीवेटीव्हस

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

शेती, औषध निर्मिती, प्लास्टिक, कापड उद्योग, पर्सनल केअर, फूड आणि इतर अनेक उद्योग क्षेत्रात वापरण्यात येत असलेले सेल्युलोज अँड डेरीव्हेटीव्हस आम्ही दररोज तयार करतो.

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह जसं की सेल्युलोज अॅसीटेट चा वापर फायबर टीप मध्ये शाई ठेवण्यासाठी होतो.

हे रसायन यामध्येही मोडते : फार्मास्युटिकल, प्लास्टिक, पेपर व राळ, कापड आणि लेदर, वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने , अॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स, अग्रीकल्चरल, फूड अँड बेव्हरेज , रंग आणि कोटिंग