मायक्रो-क्रिस्टलाइन सेल्युलोज

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

गोदावरी बायोरेफिनरीज लिमिटेड यांना ऊसावर आधारित मायक्रो-क्रिस्टलाइन सेल्युलोज (एमसीसी) सादर करताना अभिमान आहे. एमसीसी हे अंशतः  हायोलाइझ्ड सेल्युलोज आहे जे पांढरे गंधरहित पावडर म्हणून उपलब्ध होते. एमसीसीचे  उल्लेखनीय गुणधर्म फार्मास्युटिकल, फूड आणि कॉस्मेटिक्सच्या क्षेत्रात वापरण्यासाठी उत्तम ठरतात.. गोदावरी बायोरेफिनरीज लिमिटेड नेहमीच नवीन कल्पकतेचा उपयोग करुन शेतीवरील कचरा उत्पादनास फायदेशीर कच्चा माल म्हणून रूपांतरीत करते.

अनुप्रयोग

  • गोळ्यांचा कठोरपणा वाढवण्यासाठी आणि प्रवाह गुणधर्म सुधारण्यासाठी, टॅब्लेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बाइंडर म्हणून वापरले जाते.
  • डायरेक्ट कॉम्प्रेशन टॅब्लेट आणि वेट ग्रॅन्यूलेशनसाठी वापरले जाऊ शकते