क्रोटोनलडीहाईड - ९९%

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

दोन वेगवेगळ्या दर्जाचे क्रोटोनलडीहाईड आम्ही तयार करतो. क्रोटोनलडीहाईड ९९ टक्के हे अनसॅच्युरिटेड अलडीहाईडसह येते. फ्रेग्रंस, फूड, शेती, अडहेसिव्ह आदी औद्योगिक क्षेत्रात हे रसायन खूप उपयोगी पडते.

केमिकल अडीटीव्ह म्हणून उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

क्रोटोनाल्डिहाईड हे सॉर्बिक अॅसिड आणि डेरीवेटीव्हस बनवण्यासाठी उपयोगात येत. मोठ्या प्रमाणात चीज आणि बेकरी उत्पादने साठवण्यासाठी याचा वापर होतो.

हे रसायन यामध्येही मोडते : फार्मास्युटिकल, अग्रीकल्चरल

तांत्रिक तपासणी

स्वरूप स्पष्ट ते किंचित पिवळसर द्रव्य
परवाने (%) किमान ९९.२०
क्रोटोनिक ऍसिड म्हणून ऍसिडिटी (%) कमाल ०.५०
ओलावा (%) कमाल ०.२०