3-मेथीओक्सी बुटेनॉल

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

मेथीओक्सी बुटेनॉल हे रंगरहित आणि सौम्य वासाचे द्रव्य आहे म्हणून हे त्यच्या चांगल विरघळण्याच्या क्षमतेमुळे , लवकर सुक्ण्याची वेळ आणि फ्लो मुळे अनेक अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात

पॅकिंग : एचडीपीई ड्रम्स,आयएसओ टॅक

अॅप्लिकेशन्स (उपयोजन)

३-मेथीओक्सी बुटेनॉल डेरिव्हेटिव्ह हे त्याच्या लवकर विरघळण्याच्या क्षमतेमुळे इलेक्ट्रॉनिक उद्योगात स्वच्छता एजंट म्हणून वापरले जातात

हे रसायन यामध्येही मोडते: अडहेसिव्ह अँड लुब्रीकंट, पेंट अँड कोटिंग, पॅकेजिंग अँड प्रिंटींग इंक्स

तांत्रिक तपासणी

उत्पादन            : 3-मेथीओक्सी बुटेनॉल
कैस क्रमांक   : २५१७-४३-३

स्वरूप स्वच्छ रंगहीन द्रव्य
देखावा (%) किमान ९९.००
आम्ल मूल्य केओएच (मिग्रॅ / ग्रॅम) कमाल १.००
ओलावा (%) कमाल ०.५०
बुटयेल अल्कोहोल(%) कमाल ०.५०