ओव्हरव्ह्यू
आम्ही दोन दर्जाचे क्रोटोनलडीहाईड तयार करतो. क्रोटोनलडीहाईड ८५ टक्के हे रंगहीन ते पिवळ्या रंगत मिळतेआणि त्याला तीव्र वास असतो.
पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, आयएसओ टँक
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
आम्ही तयार करत असलेले क्रोटोनलडीहाईड ८५ टक्के हे जैवइंधन म्हणून वापरण्यात येते.
ग्रेड
आम्ही क्रोटोनलडीहाईड ९९ टक्के सुद्धा तयार करतो.