इथेल असिटेट

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

आम्ही इथेल असिटेटचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो. शाई आणि रंग तयार करत असताना इथेल असिटेटचा वापर सॉलवंट म्हणून केला जातो. रेझिन विरघळवण्यासाठी, वाहून जाण्याची क्षमता नियंत्रित करण्यासाठी, डायिंग रेट कमी करण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो. पावडर तयार करताना सुगंध येण्यासाठी याचा वापर केला जातो. कॉमन ओर्गानिक सॉलवंट म्हणून अनेक उत्पादनांमध्ये यांचा वापर होतो.

पॅकिंग : एमएस ड्रम, एचडीपीइ ड्रम, आयएसओ टँक, बल्क पार्सल

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

इथेल असिटेट हे सॉल्व्हन्ट म्हणून तसेच कापड मऊ बनवण्यासाठी वापरले जाते.

हे रसायन यामध्येही मोडते : फ्लेवर्स, फार्मास्युटिकल, वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने , सुगंध, अॅडहेसीव्ह अँड ल्युब्रिकंट्स, अग्रीकल्चरल, इलेक्ट्रॉनिक्स, पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग

तांत्रिक तपासणी

उत्पादन             :एथिल एसीटेट
कैस क्रमांक    : १४१-७८-६

स्वरूप साफ रंगहीन द्रव
परिक्षे (%) किमान ९९.८०
रंग (Hzn) कमाल १०
ओलावा (%) अधिकतम ०.०३०
अॅसिडिटी म्हणून अॅसिटिक अॅसिड (%) कमाल ०.००५
बाष्पीभवन अवशेष (%) कमाल ०.००५