इथेल क्रोटोनेट

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

इथेल क्रोटोनेट हे रंगहीन द्रव आहे जे पाण्यात सहज विरघळले जाते. सेल्युलोज इस्टर तयार करण्यासाठी सॉलवंट म्हणून याचा वापर होतो. तसेच प्लास्टिसायजर म्हणून अक्रेलिक रेझिन्स तयार करण्यासाठी वापरले जातात.

पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, आयएसओ टँक

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

उच्च रक्त दाब असलेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांमध्ये इथेल क्रोटोनेट वापरण्यात येतं.

हे रसायन यामध्येही मोडते : फ्लेवर्स, प्लास्टिक, पेपर व राळ, सुगंध

तांत्रिक तपासणी

उत्पादन               :इथिल क्रोटोनॅट
कॅस नंबर      :६२३-७०-१

स्वरूप स्पष्ट रंगहीन द्रव
परिक्षे (%) किमान ९९.००
ऍसिडिटी म्हणून क्रोटोनिक ऍसिड (%) कमाल ०.५०
ओलावा (%) कमाल ०.५०
सापेक्ष घनता @ २५ 0सेल्सियस ०. ०९१०-०.९३०