ओव्हरव्ह्यू
अनेक रसायनांच्या निर्मितीसाठी असिटलडीहाईडचा वापर इंटरमिडीएट म्हणून होतो. हे बहुपयोगी रसायन असून शेती, प्लास्टिक, औषधनिर्मिती, अन्न आणि शीतपेये अशा अनेक उद्योग क्षेत्रात वापरले जाते. १, ३ ब्युटालीन ग्लायकोल आणि क्रोटोनलडीहाईड सारखी अनेक उत्पादने तयार करताना याचा वापर कच्चा माल म्हणून केला जातो.
पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, एमएस ड्रम, आयएसओ टँक, बल्क पार्सल
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
औषधनिर्मिती क्षेत्रात असिटलडीहाईडचा वापर सिडेटीव्ह्स आणि ट्रांकुईलीझर्स तयार करण्यासाठी होतो.
हे रसायन यामध्येही मोडते : प्लास्टिक, पेपर व राळ, सुगंध, फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग
तांत्रिक तपासणी
उत्पादन :ऍसेटलडिहाइड
कॅस नंबर : ७५-०७-०
स्वरूप | साफ रंगहीन द्रव |
परिक्षे (%) | किमान ९९.०० |
ऍसिडिटी अॅसिड (%) | कमाल ०.१० |
ओलावा (%) | कमाल ०.३० |
इथनॉल (%) | कमाल ०.१०० |