नॅच्युरावॅक्स

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

वेजिटेबल वॅक्स तयार करण्याच्या उद्योगात आम्ही अग्रेसर आहोत. नॅच्यूरोवक्स हे वेजिटेबल वॅक्स अनेकदा कारनऊबा वॅक्स ऐवजी वापरण्यात येते. उत्तम मॉलेक्युलर वजन असलेल्या इस्टर, पॉलीस्टर आणि फॅटी असिड यांच्या मिश्रणातून हे नैसर्गिकरित्या तयार करण्यात आले आहे. लिनिअर स्ट्रक्चरच्या मिश्रणातून तयार झालेले असल्याने नॅच्यूरोवक्समध्ये अनेक उपयोगी गुणधर्म आहेत. उच्च तापमानाला उच्च द्रवाणाक बिंदू, उत्तम कठीणता आणि वाहून न जाण्याचा गुणधर्म येत असल्याने हा पदार्थ अनेक ठिकाणी वापरत असताना उत्तम उपयोगी पडतो.

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

औषधाच्या गोळ्या वितळू नये म्हणून याचे आवरण गोळ्यांना घालण्यात येते. ज्यामुळे गोळ्यांचा मेल्टिंग पॉईंट वाढून त्या अधिक काळ टिकतात.

ग्रेड

आम्ही ग्राहकांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आमच्या ग्रेड मध्ये सुधारणा करतो. कृपया आमच्या ग्रेड मधील वैशिष्ट्य पाहून कधीही आमच्याशी चौकशीसाठी संपर्क करू शकता.