इथेल लॅक्टेट

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

एमइके, एमआयबीके टॉक्झिक ग्लायकोल इथर्स आणि क्लोरीनेटेड सॉलवंट यांच्या ऐवजी वापरण्याजोगा हा इको फ्रेंडली नॉन टॉक्झिक पर्याय आहे. स्वच्छ करण्याची उत्तम क्षमता आणि सहज विरघळण्याची क्षमता यांमुळे हे रसायन ओळखले जाते.

इतर सॉलवंट सह सहज मिसळले जाते. त्यामुळे शाईचे डाग स्वच्छ करण्याचे, गोंद काढण्यासाठी, हँड वाइप्स आणि पेंट स्ट्रीपर्स तयार करण्यासाठी याचा वापर होतो.

पॅकिंग : ड्रम पॅकिंग : ड्रम, आयएसओ टँक, जेरी कॅन्स, आदी.

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

इतर ऑरगॅनिक-बेस्ड सोल्युबलायझिंग एजंट म्हणून इथेल लॅक्टेट फायद्याचा आहे. नैसर्गिक आणि अक्षय स्त्रोतांपासून तयार करण्यात आल्याने ते मूलतः शुद्ध असते. शिवाय पाणी आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये रुपांतरीत होऊन ते निसर्गतः नष्ट होते. शिवाय त्याचा पुनर्वापर करणेही सहज शक्य आहे. फार्मास्युटिकल डाय आणि विविध फ्लेवर्सच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक म्हणून एफडीए कडून मान्यता मिळाली आहे.

हे रसायन यामध्येही मोडते : वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसाधने , इलेक्ट्रॉनिक्स

तांत्रिक तपासणी

उत्पादन           :(−)इथिलीन-एल-लॅक्टेट
कैस क्रमांक   : ६८७-४७-८

स्वरूप साफ रंगहीन द्रव
परिक्षे (%) किमान ९९.००
ओलावा (%) कमाल ०.३०
ऍसिडिटी म्हणून लैक्टिक आम्ल (%) कमाल ०.३०