ओव्हरव्ह्यू
दोन वेगवेगळ्या दर्जाचे क्रोटोनलडीहाईड आम्ही तयार करतो. क्रोटोनलडीहाईड ९९ टक्के हे अनसॅच्युरिटेड अलडीहाईडसह येते. फ्रेग्रंस, फूड, शेती, अडहेसिव्ह आदी औद्योगिक क्षेत्रात हे रसायन खूप उपयोगी पडते.
केमिकल अडीटीव्ह म्हणून उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
क्रोटोनलडीहाईडचा वापर थायोफेन (thiophenes,) क्विनालडीन (quinaldines), पायरीडीन (पायरिडीनस)च्या निर्मितीसाठी केला जातो. ज्यांचा वापर औषधांच्या निर्मितीतील घटक म्हणून केला जातो.
हे रसायन यामध्येही मोडते : अग्रीकल्चरल, फूड अँड बेव्हरेज
तांत्रिक तपासणी
स्वरूप | स्पष्ट ते किंचित पिवळसर तरल |
परिक्षे (%) | किमान ९९.२० |
आम्लता म्हणून क्रोटोनिक ऍसिड (%) | कमाल ०.५० |
ओलावा (%) | कमाल ०.२० |