असिटलडिहाइड

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

अनेक रसायनांच्या निर्मितीसाठी असिटलडीहाईडचा वापर इंटरमिडीएट म्हणून होतो. हे बहुपयोगी रसायन असून शेती, प्लास्टिक, औषधनिर्मिती, अन्न आणि शीतपेये अशा अनेक उद्योग क्षेत्रात वापरले जाते. १, ३ ब्युटालीन ग्लायकोल आणि क्रोटोनलडीहाईड सारखी अनेक उत्पादने तयार करताना याचा वापर कच्चा माल म्हणून केला जातो.

पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, एमएस ड्रम, आयएसओ टँक, बल्क पार्सल

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

इमीडझोलस (imidazoles) सारख्या अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी असिटलडिहाइडचा वापर केला जातो. औषध निर्मितीच्या उद्योगात असिटलडिहाइडचा वापर सिडेटिव्ह्स (सेडतीवेस) आणि tranquilisersच्या निर्मितीसाठी होतो.

तांत्रिक तपासणी

उत्पादन           :ऍसेटलडिहाइड
कैस क्रमांक  : ७५-०७-०

स्वरूप साफ रंगहीन द्रव
परिक्षे (%) किमान ९९.००
ऍसिडिटी अॅसिड (%) कमाल ०.१०
ओलावा (%) कमाल ०.३०
इथनॉल (%) कमाल ०.१००