असिटलडीहाईड

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

अनेक रसायनांच्या निर्मितीसाठी असिटलडीहाईडचा वापर इंटरमिडीएट म्हणून होतो. हे बहुपयोगी रसायन असून शेती, प्लास्टिक, औषधनिर्मिती, अन्न आणि शीतपेये अशा अनेक उद्योग क्षेत्रात वापरले जाते. १, ३ ब्युटालीन ग्लायकोल आणि क्रोटोनलडीहाईड सारखी अनेक उत्पादने तयार करताना याचा वापर कच्चा माल म्हणून केला जातो.

पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, एमएस ड्रम, आयएसओ टँक, बल्क पार्सल

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

असिटलडीहाईड हे रेसिन्स आणि प्लास्टीसायजर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये इंटरमिडीएट म्हणून वापरले जातात.

हे रसायन यामध्येही मोडते : फार्मास्युटिकल, सुगंध, फूड अँड बेव्हरेज , पॅकेजिंग आणि छपाईची शाई, रंग आणि कोटिंग

तांत्रिक तपासणी

उत्पादन           :ऍसेटलडिहाइड
कॅस नंबर  : ७५-०७-०

स्वरूप साफ रंगहीन द्रव
परिक्षे (%) किमान ९९.००
ऍसिडिटी अॅसिड (%) कमाल ०.१०
ओलावा (%) कमाल ०.३०
इथनॉल (%) कमाल ०.१००