ओव्हरव्ह्यू
गोदावरी साखर उत्पादनासाठी उसाचा वापर करत. हे देशातील मोठ्या साखर उत्पादक आणि निर्याताकांपैकी एक आहे. आमची कंपनी ही कर्नाटक राज्यातील समीरवाडी येथे असून ती एफएसएससी २२००० सर्टिफिकेट प्रमाणित आहे जी जीएफएसआय बेंचमार्क स्कीम आहे.
आमचे ग्राहक हे मोठ्या भारतीय कंपन्या तर आहेतच त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापार घर ज्या अन्न आणि पेय उद्योगात कार्यरत आहेत.
आमची साखर ही ग्राहकांपर्यंत ‘जीवाना’ या नावाने जाते. हे सल्फर नसलेल्या प्रक्रियेतून बनवले जाते , जे भेसळयुक्त नाही व त्याला हातांचा स्पर्श हि झालेला नाही.
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
अन्न उद्योगात साखरेचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे गोडपणा वाढवण्यासाठी, मिश्रित, प्रिजरव्हेटीव्ह, पांढरा आणि तपकिरी स्फटिकासारखी साखर घरात आणि अन्न उद्योगात गोडपणा वाढवण्यासाठी उपयोगी येते.
पावडर साखर ही केक मध्ये क्रीम साठी आणि मिठाई मध्ये वापरली जाते. साखरचे द्रब्य हे पेय,फळांचे सॉस, टॉपिंग्स आणि फ्लेवर्ड सिरप साठी वापरता येतात. साखर हे कडू पणा किंवा अॅसिडीक कमी करण्यासाठी वापरली जाते. उदा. टोमॅटो सॉस , मेयोनीस , औषधी द्रव्य.
तांत्रिक तपासणी
Test Parameter | Grade - S-1 | Grade - S-2 | Grade - M | Grade - L |
Colour (ICUMSA) by method 8 | Max. 45 IU | Max. 45 IU | Max. 45 IU | Max. 45 IU |
Sucrose content % | Min. 99.8% | Min. 99.8% | Min. 99.8% | Min. 99.8% |
Moisture % | Max. 0.06 % | Max. 0.06 % | Max. 0.06 % | Max. 0.06 % |
Sulphur Dioxide | Not Detectable | Not Detectable | Not Detectable | Not Detectable |
Insoluble Matter | Max. 50 mg/Kg | Max. 50 mg/Kg | Max. 50 mg/Kg | Max. 50 mg/Kg |
Conductivity Ash % | Max. 0.02 % | Max. 0.02 % | Max. 0.02 % | Max. 0.02 % |
Beverage Floc | Negative | Negative | Negative | Negative |
Grain Size (Mean Apparture) | 1.25mm To 1.45mm | 0.95mm To 1.1mm | 1.55mm To 1.75mm | 1.75mm To 2.2mm |
ग्रेड
आम्ही उच्च दर्जाची पांढर्या स्फटिकासारखी साखर बनवतो जी आयएसएस चे सर्व नियम पूर्ण करत आणि ज्याला जागतिक दर्जाची मान्यता मिळाली आहे.