ओव्हरव्ह्यू
अनेक रसायनांच्या निर्मितीसाठी असिटलडीहाईडचा वापर इंटरमिडीएट म्हणून होतो. हे बहुपयोगी रसायन असून शेती, प्लास्टिक, औषधनिर्मिती, अन्न आणि शीतपेये अशा अनेक उद्योग क्षेत्रात वापरले जाते. १, ३ ब्युटालीन ग्लायकोल आणि क्रोटोनलडीहाईड सारखी अनेक उत्पादने तयार करताना याचा वापर कच्चा माल म्हणून केला जातो.
पॅकिंग : एचडीपीइ ड्रम, एमएस ड्रम, आयएसओ टँक, बल्क पार्सल
ऍप्लिकेशन्स (उपयोजन)
असिटलडीहाईड या रसायनाचा वापर शेती व्यवसायात कीटकनाशके तयार करण्यासाठी होतो. असिटलडीहाईडचे इतर डेरीव्हेटीव्ह उदा. मेटलडीहाईड कीटकांना आकर्षित करून घेतात आणि मारतात. शेतात किंवा फार्म हाऊस किंवा ग्रीन हाऊस मध्ये लागवड करण्यात येणाऱ्या फळ झाडांवर, लहान झाडांवर हे वापरले जाते. हे झाडाभोवतीच्या मातीमध्ये मिसळले जाते.
हे रसायन यामध्येही मोडते: फूड अँड बेव्हरेज, फ्रेग्रंस, पेंट अँड कोटिंग, पॅकेजिंग अँड प्रिंटींग इंक्स, प्लास्टिक, पेपर अँड रेझिन, फार्मास्युटिकल , फ्लेवर्स
हे रसायन यामध्येही मोडते : फ्लेवर्स
तांत्रिक तपासणी
उत्पादन :असिटलडीहाइड
कैस क्रमांक : ७५-०७-०
स्वरूप | रंगहीन द्रव साफ |
परखणे(%) | किमान ९९.०० |
आंबटपणा ऍसिड(%) | कमाल ०.१० |
ओलावा (%) | कमाल ०.३० |
इथेनॉल (%) | कमाल ०.१०० |