मुल्य
संस्थापक श्री क जे सोमैया यांनी ही मुल्य एकत्रित ठेवले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येक वर्षी कंपनीतील मान्यावर एकत्रित येवून खाती पुस्तकात ही मुल्य लिहितात. जीवनात आणि व्यवसाय पद्धतीत या मुल्यांचा मी वापर करीन अशी शपथ घेत लिखीत ठरावावर स्वाक्षरी करतात.
